संपादकीय व लेख

List of Mumbai Police Commissioners in marathi | मुंबई पोलीस आयुक्तांची यादी 2022

From 15th August 1947 to 2022, 45 IPS officers were appointed as Mumbai Police Commissioner |१५ आॅगस्ट १९४७ ते २०२२ सालापर्यंत ४५ आयपीएस अधिकारी मुंबई पोलीस आयुक्तपदी विराजमान

मुंबई पोलीस!(Greater Mumbai Police) उत्तमरित्या तपास करण्यात जगभरात ख्याती असलेल्या मुंबई पोलिसांनी आजवर अनेक गुन्ह्यांची उकल केली असो वा कर्तव्यापलीकडे जाऊ न जपलेली माणुसकी असो… याची कायम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. याचे सर्वश्री श्रेय त्या त्या कालावधीत कर्तव्याला असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तांना (mumbai police commissioners) जाते. आपापल्या कार्यकाळात या पोलीस आयुक्तांनी गुंडगिरी, अमलीपदार्थ तस्करी, गँगवॉर संपुष्टात आणले. या काळात पोलीस आयुक्तांनी घेतलेले निर्णय आजच्या मुंबई शहरासाठी नेहमीच उपयुक्त ठरले आहेत.

IPS officer who accepted the post of Mumbai Police Commissioner after independence | स्वातंत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पद स्वीकारलेले आयपीएस अधिकारी

मुंबई पोलीस दलाच्या स्वातंत्रपूर्व काळापासून स्वतंत्र इतिहास आहे. मात्र १५ आॅगस्ट १९४७ आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळाले. स्वातंत्र भारतानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदी प्रथम कर्तव्य बजावण्याचा बहुमान पोलीस आयुक्त जे. एस. भरूचा यांना प्राप्त झाला. त्यांनतर आतापर्यंत तब्बल ४५ आयपीएस अधिकाºयांनी मुंबई पोलीस दलाची सूत्रे हाती घेतली. एकाद दुसरा अपवाद वगळता इतर आयपीएस अधिकाºयांनी मुंबई पोलीस आयुक्त पदी कौतुकास्पदरित्या कर्तव्य बजावले. सध्याच्या घडीला मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्रे आयपीएस संजय पांडे यांच्याकडे असून त्यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस हिताचे अनेक निर्णय घेतले. या निर्णयांपैकी महिलांसाठी आठ तासांची ड्युटी हा निर्णय सर्वश्री उल्लेखनिय ठरला आहे.

 Mumbai Police Commissioner from 15th August 1947 to 2022 | १५ आॅगस्ट १९४७ ते २०२२ सालापर्यंतच्या मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती

1 First mumbai police commissioner
1 mumbai police commissioner

1 जे. एस. भरूचा(J.S. Bharucha)
कर्तव्याचा कार्यकाळ १५ – ०८ – १९४७ ते १५ – ०५ – १९४९

2 mumbai police commissioner M. M. Chudasama

2 एम.एम. चुडासामा (M.M. Chudasama)
कर्तव्याचा कार्यकाळ १६ – ०५ – १९४९ ते ०२ – ०७ – १९५५

3 mumbai police commissioner K. D. Bilimoria
3 mumbai police commissioner K. D. Bilimoria

3 के. डी. बिलिमोरिया (K.D. Bilimoria)
कर्तव्याचा कार्यकाळ ०३ – ०७ – १९५५ ते २० – ०९ – १९५७

4 mumbai police commissioner Praving Singhji
4 mumbai police commissioner Praving Singhji

4 प्रविंग सिंहजी (Praving Singhji)
कर्तव्याचा कार्यकाळ २१ – ०९ – १९५७ ते २३ – १२ – १९५९

5 mumbai police commissioner I. P. Nanavati
5 mumbai police commissioner I. P. Nanavati

5 आय. पी. नानावटी (I.P. Nanavati)
कर्तव्याचा कार्यकाळ २४ – १२ – १९५९ ते २४ – ०१ – १९६०

6 mumbai police commissioner V. J. Kanetkar
6 mumbai police commissioner V. J. Kanetkar

6 व्ही. जे. कानेटकर (V. J. Kanetkar)
कर्तव्याचा कार्यकाळ २५ – ०१ – १९६० ते ०९ – ०३ – १९६२

7 mumbai police commissioner S. Mazidullah
7 mumbai police commissioner S. Mazidullah

7 एस. माज़ीदुल्ला (S. Mazidullah)
कर्तव्याचा कार्यकाळ
१० – ०३ – १९६२ ते २४ – ०२ – १९६५

8 mumbai police commissioner A.G. President
8 mumbai police commissioner A.G. President

8 ए. जी. राजाध्यक्ष (A.G. President)
कर्तव्याचा कार्यकाळ २५ – ०२ – १९६५ ते १९ – ०१ – १९६८

9 mumbai police commissioner E. S. Modak
9 mumbai police commissioner E. S. Modak

9 ई.एस. मोदक (E.S. Modak)
कर्तव्याचा कार्यकाळ २० – ०१ – १९६८ ते या तारखेपर्यंत : १६ – ०३ – १९७०

10 mumbai police commissioner S. G. Pradhan
10 mumbai police commissioner S. G. Pradhan

10 एस. जी. प्रधान (S.G. Pradhan)
कर्तव्याचा कार्यकाळ १७ – ०३ – १९७० ते ०८ – ०५ – १९७३

11 mumbai police commissioner M. G. Mugve
11 mumbai police commissioner M. G. Mugve

11 एम.जी. मुगवे (M. G. Mugve)
कर्तव्याचा कार्यकाळ ०९ – ०५ – १९७३ ते १८ – ०६ – १९७५

12 mumbai police commissioner S. V. Tankhivale
12 mumbai police commissioner S. V. Tankhivale

12 एस.व्ही. तंखिवाले (S. V. Tankhivale)
कर्तव्याचा कार्यकाळ १९ – ०६ – १९७५ ते २६ – ०६ – १९७७

13 mumbai police commissioner V. V. Chaubal
13 mumbai police commissioner V. V. Chaubal

13 व्ही. व्ही. चौबल (V. V. Chaubal)
कर्तव्याचा कार्यकाळ २७ – ०६ – १९७७ ते २७ – ०४ – १९७८

14 mumbai police commissioner M. G. Gavai
14 mumbai police commissioner M. G. Gavai

14 एम. जी. गवई (M.G.Gavai)
कर्तव्याचा कार्यकाळ २८ – ०७ – १९७८ ते ०३ – ०१ – १९७९

15 mumbai police commissioner M.S. Kasbekar
15 mumbai police commissioner M.S. Kasbekar

15 एम.एस. कसबेकर (M.S. Kasbekar)
कर्तव्याचा कार्यकाळ ०४ – ०१ – १९७९ ते २९ – १० – १९८१

16 mumbai police commissioner K. P. Medhekar
16 mumbai police commissioner K. P. Medhekar

16 के.पी. मेढेकर (K. P. Medhekar)
कर्तव्याचा कार्यकाळ ३० – ०१ – १९८१ ते २४ – ०२ – १९८२

17 mumbai police commissioner J. F. Ribeiro
17 mumbai police commissioner J. F. Ribeiro

17 जे.एफ. रिबेरो (J.F. Ribeiro)
कर्तव्याचा कार्यकाळ २५ – ०२ – १९८२ ते ०१ – ०५ – १९८५

18 mumbai police commissioner D.S. Soman
18 mumbai police commissioner D.S. Soman

18 डी. एस. सोमन (D.S. Soman)
कर्तव्याचा कार्यकाळ ०२ – ०५ – १९८५ ते ३१ – ०७ – १९८७

19 mumbai police commissioner V.K. Saraf
19 mumbai police commissioner V.K. Saraf

19 व्ही.के. सराफ (V.K. Saraf)
कर्तव्याचा कार्यकाळ ०१ – ०८ – १९८७ ते ३१ – १२ – १९८९

20 mumbai police commissioner S. V. Bhave
20 mumbai police commissioner S. V. Bhave

20 एस.व्ही. भावे (S.V. Bhave)
कर्तव्याचा कार्यकाळ ०१ – ०१ – १९९० ते ३० – ०९ – १९९०

21 mumbai police commissioner S. Ramamurthy
21 mumbai police commissioner S. Ramamurthy

21 एस. राममूर्ती ( S. Ramamurthy)
कर्तव्याचा कार्यकाळ ०१ – १० – १९९० ते ३१ – ०८ – १९९२

22 mumbai police commissioner S. K. Bapat
22 mumbai police commissioner S. K. Bapat

22 एस. के. बापट (S.K. Bapat)
कर्तव्याचा कार्यकाळ ०१ – ०९ – १९९२ ते ३० – ०१ – १९९३

23 mumbai police commissioner A. S. Samara
23 mumbai police commissioner A. S. Samara

23 ए.एस. समरा (A.S. Samara)
कर्तव्याचा कार्यकाळ ३० – ०१ – १९९३ ते १६ – ११ – १९९३

24 mumbai police commissioner Satish Sahani
24 mumbai police commissioner Satish Sahani

24 सतीश सहानी (Satish Sahani)
कर्तव्याचा कार्यकाळ १७ – ११ – १९९३ ते ३१ – १० – १९९५

25 mumbai police commissioner R.D. Tyagi
25 mumbai police commissioner R.D. Tyagi

25 आर.डी. त्यागी (R. D. Tyagi)
कर्तव्याचा कार्यकाळ ०१ – ११ – १९९५ ते ०२ – १२ – १९९६

26 mumbai police commissioner S. C. Malhotra
26 mumbai police commissioner S. C. Malhotra

26 एस.सी. मल्होत्रा (S.C. Malhotra)
कर्तव्याचा कार्यकाळ ०३ – १२ – १९९६ ते २१ – ०८ – १९९७

27 mumbai police commissioner R. H. Mendoza
27 mumbai police commissioner R. H. Mendoza

27 आर.एच. मेंडोसा (R.H. Mendoza)
कर्तव्याचा कार्यकाळ २२ – ०८ – १९९७ ते ०४ – ०५ – २०००

28 mumbai police commissioner M. N. singh
28 mumbai police commissioner M. N. singh

28 एम.एन. सिंह (M.N.shingh)
कर्तव्याचा कार्यकाळ ०५ – ०५ – २००० ते ३१ – १२ – २००२

29 mumbai police commissioner R.S. Sharma
29 mumbai police commissioner R.S. Sharma

29 आर.एस. शर्मा (R.S. Sharma)
कर्तव्याचा कार्यकाळ ०१ – ०१ – २००३ ते १४ – ११ – २००३

30 mumbai police commissioner Dr. P.S.Pasarich
30 mumbai police commissioner Dr. P.S.Pasarich

30  डॉ. पी.एस. पसरीचा (Dr. P.S.Pasarich)
कर्तव्याचा कार्यकाळ १९ – ११ – २००३ ते ०५ – ०२ – २००४

31 mumbai police commissioner A. N. Roy
31 mumbai police commissioner A. N. Roy

31 ए.एन. रॉय (A.N. Roy)
कर्तव्याचा कार्यकाळ ०६ – ०२ – २००४ ते ०२ – ०३ – २००७

32 mumbai police commissioner D. N. Jadhav
32 mumbai police commissioner D. N. Jadhav

32 डी. एन. जाधव (D. N. Jadhav)
कर्तव्याचा कार्यकाळ ०३ – ०३ – २००७ ते २९ – ०२ – २००८

33 mumbai police commissioner K. H. Gafur
33 mumbai police commissioner K. H. Gafur

33 के. एच. गफुर (K.H. Gafur)
कर्तव्याचा कार्यकाळ २९ – ०२ – २००८ ते १३ – ०६ – २००९

34 mumbai police commissioner D. Sivananda
34 mumbai police commissioner D. Sivananda

34 डी. शिवानंद (D. Sivananda)
कर्तव्याचा कार्यकाळ १४ – ०६ – २००९ ते ३१ – ०५ – २०१०

35 mumbai police commissioner Sanjeev Dayal
35 mumbai police commissioner Sanjeev Dayal

35 संजीव दयाल (Sanjeev Dayal)
कर्तव्याचा कार्यकाळ ३१ – ०५ – २०१० ते २८ – ०२ – २०११

36 mumbai police commissioner Arup Patnaik
36 mumbai police commissioner Arup Patnaik

36 अरुप पटनायक (Arup Patnaik)
कर्तव्याचा कार्यकाळ २८ – ०२ – २०११ ते २३ – ०८ – २०१२

37 mumbai police commissioner Dr. Satya Pal Singh
37 mumbai police commissioner Dr. Satya Pal Singh

37 डॉ. सत्य पाल सिंह (Dr. Satya Pal Singh)
कर्तव्याचा कार्यकाळ २३ – ०८ – २०१२ ते ३१ – ०१ – २०१४

38 mumbai police commissioner Rakesh Maria
38 mumbai police commissioner Rakesh Maria

38 राकेश मारिया (Rakesh Maria)
कर्तव्याचा कार्यकाळ १६ – ०२ – २०१४ ते ०८ – ०९ – २०१५

39 mumbai police commissioner Ahmed Javed
39 mumbai police commissioner Ahmed Javed

39 अहमद जावेद (Ahmed Javed)
कर्तव्याचा कार्यकाळ ०८ – ०९ – २०१५ ते ३१ – ०१ – २०१६

40 mumbai police commissioner Dr. Datta Padsalgikar
40 mumbai police commissioner Dr. Datta Padsalgikar

40 डॉ. डी. डी. पडसलगीकर (Mumbai police commissioner Datt Padsalgikar)
कर्तव्याचा कार्यकाळ ३१ – ०१ – २०१६ ते ३० – ०६ – २०१८

41 mumbai police commissioner S. K. Jayaswal
41 mumbai police commissioner S. K. Jayaswal

41 एस. के. जायसवाल (S. K. Jayaswal)
कर्तव्याचा कार्यकाळ ३० – ०६ – २०१८ ते २८ – ०२ – २०१९

42 mumbai police commissioner Sanjay Barve
42 mumbai police commissioner Sanjay Barve

42 संजय बर्वे (Sanjay Barve)
कर्तव्याचा कार्यकाळ २८ – ०२ – २०१९ ते २९ – ०२ – २०२०

43 mumbai police commissioner Param Bir Singh
43 mumbai police commissioner Param Bir Singh

43 परम बीर सिंह (Param Bir Singh)
कर्तव्याचा कार्यकाळ २९ – ०२ – २०२० ते या तारखेपर्यंत :१८ – ०३ – २०२१

44 mumbai police commissioner Hemant Nagarale
44 mumbai police commissioner Hemant Nagarale

44 हेमंत नगराळे (Hemant Nagarale)
कर्तव्याचा कार्यकाळ १८ – ०३ – २०२१ ते २८ – ०२ – २०२२

45 Mumbai police commissioner Sanjay pande
45 Mumbai police commissioner Sanjay pande

45 संजय पांडे (sanjay pande)
कर्तव्याचा कार्यकाळ 01-03-2022 ते अद्यापर्यंत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!