विदर्भ

दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यांच्यातर्फे भव्य कोविड लसीकरण शिबिराचे

यवतमाळ/प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२१ ला सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान, दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यांच्यातर्फे भव्य कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात कोविशील्ड व कोव्हॅक्‍सिन या दोन्ही लसीसह पहिला व दुसरा डोज देण्यात येणार आहे. हे शिबिर
धामणगाव रोडवरील बँकेचे मुख्य कार्यालय गार्डन रोड येथे
आयोजित करण्यात आले आहे. गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन दि. यवतमाळ अर्बन को.ऑप. बँक लि., यवतमाळ यांच्यातर्फे करण्यात आले

अधिक माहितीसाठी संपर्क करण्यासाठी सुधीर
पानसे ९४२३४३३२३४, अनिरुद्ध झाडगावकर ९८५०४
०६०८८ यांच्याशी संपर्क साधावा. विशेष म्हणजे
लसीकरणासाठी येतांना आधारकार्ड सोबत आणण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!