ब्रेकिंग

अखेर बिल्डर सुमित बाजोरीया व बंटी जयस्वाल याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

 

यवतमाळ : येथील नेताजी नगरातील माजी सैनिकाच्या नावावर असलेली जमिन व भोसा रोडवरील एका व्यक्तीची जमिन बनावट कागदपत्र तयार करुन स्वत:च्या नावावर करण्यात आली. तसेच शेती अकृषक करुन ले आउट पाडले. दरम्यान सदर जमिन महामार्ग व रेल्वेत गेली असुन त्यापोटी मिळालेली कोट्यावधी रुपयाची उचल करुन फसवणुक करण्यात आली. पाटील व टकले यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन आज बुधवारी रात्री अवधुतवाडी पोलिसांनी बिल्डर सुमित बाजोरीया व आनंद उर्फ बंटी जयस्वाल व अन्य दोन जणां विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!