क्राईम न्यूजविदर्भ

क्रेनच्या धडकेत इसम ठार

 

दारव्हा :  क्रेनने धडक दिल्यान ६० वर्षीय इसम ठार झाला. ही घटना गुरुवारी २२ जुलै रोजी दुपारीर १ वाजताच्या सुमारास आर्णी मार्गावर घडली.

प्रमोद डोमे (६०) रा. टाकळी बु. असे मृतकाचे नाव आहे. आपल्या गावावरून सायकलने गवत विक्री करण्यासाठी ते दारव्हा येथे जात होते. अशातच आर्णी रोडवरील वेअर हाउसा जवळ समोरून येणा-या क्रेनने धडक दिली. यामध्ये प्रमोद डोमे हे जागीच ठार झाल. या घटनेची माहिती मिळताच दारव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवचिच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी क्रेन चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!