विदर्भ

जय मातादी बहुउद्देशीय संस्थेतर्फे गरजुंना स्वच्छता साहित्य वितरण

यवतमाळ : येथील शनी मंदिर चौकात जय मातादी बहुद्देशीय संस्थेतर्फे शनिवारी (ता. 17) गरीब अनाथ अपंग वृद्ध महिला व पुरुषांना वैयक्तिक स्वच्छता करण्यासाठी लागण्यात येणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष अशोक पडोळे, सचिव विलासराव हटवार, उपाध्यक्ष डॉ. भूषण कुमार ढोबळे व प्रकल्प समन्वयक संजय बोरगावकर व इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 30 लाभार्थ्यांना मदत देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!