ब्रेकिंगविदर्भ

गोदावरी अर्बन बॅंकेत आंतरराष्ट्रीय न्याय दिवस

वणी : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को -ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड, शाखा वणी शाखेकडून आंतरराष्ट्रीय न्याय दिवसा निमित्य निवृत्त न्यायाधीश व वरिष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त न्यायाधिश ऍड. वसंता कावडे, वणीतील वरिष्ठ अधिवक्ता (वकील) ऍड. रजा हुसैन हैदरी , ऍड विनायकरावजी एकरे , ऍड ज्ञानेश्वरजी कातकडे , ऍड अमोल गौरकार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वणी शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!