शिवसेना संपर्क अभियानाची बैठक

यवतमाळ: शिवसंपर्क अभियान अंतर्गत पंचायत समिती बिटरगाव बैठक सहस्त्रकुंड तालुका उमरखेड येथे शिवसेना पदाधिकारी व शाखा प्रमुख यांची बैठक घेण्यात आली.
ह्या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम,उपजिल्हा प्रमुख ऍड बळीराम मुटकुळे,विधानसभा संघटक डॉ विश्वनाथ विनकरे,युवासेना जिल्हा युवा अधिकारी विशाल पांडे,महिला आघाडी जिल्हा संघटिका निर्मला ताई विनकरे,उपजिल्हा संघटक राजेश खामनेकर,सतीश नाईक,संतोष जाधव,संदीप ठाकरे,अनिल आण्णा नरवाडे,राहुल सोनुने,कैलासभाऊ कदम,रवीकांत रुढे,डॉ अजय नरवाडे,गजेंद्र ठाकरे,तालुका युवा अधिकारी कपिल पाटील,संभाजी गोरटकर,रमेश आडे,उपतालुका प्रमुख सचिन साखरे,मुन्ना पांढरे,विभाग प्रमुख गजानन जाधव,अनिल राठोड व पंचायत समिती बिटरगाव तालुका उमरखेड येथील शाखा प्रमुख,पदाधिकारी व सरपंच तसेच शिवसैनिक उपस्थित होते.