ब्रेकिंगमहाराष्ट्र

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची संधी

जर तुम्ही इलेक्ट्रिशियन, वेल्डर (G & E), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टर्नर, वायरमन, मशिनिस्ट, Reff. & AC मेकॅनिक, कारपेंटर, पाईप फिटर, पेंटर (जनरल), प्लंबर, मेकॅनिक (डिझेल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), मेकॅनिक (मोटार व्हेईकल), COPA/PASAA, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, Reff. & AC मेकॅनिक, पाईप फिटर, प्लंबर, या ट्रेडमधून आयटीआय केले असेल तर रेल्वे विभागात नोकरीची संधी सध्या उपलब्ध आहे. दक्षिण व पश्चिम रेल्वे अप्रेन्टिस पदाच्या एकूण ६९६९ जागा भरणार आहे.

दक्षिण रेल्वेने अप्रेन्टिस पदासाठी ३३७८ जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून ३० जून २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर पश्चिम रेल्वेने ३५९१ अप्रेन्टिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२१ आहे. या भरतीसाठी आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतील.

या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच नोकरभरतीची नियमित माहिती हवी असल्यास नोकरी मार्गदर्शन चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!