ग्रामीण

वीज पडून मजुराचा मृत्यू

 

उमरखेड (यवतमाळ ) : ढाणकी येथुन तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या गांजेगाव शिवारात वीज पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना काल शनिवारी घडली. पुंजाराम वाडेकर वय ५९ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. शेतात काम करतांना काल सायंकाळी ५:३०च्या सुमारास अंगावर विज पडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मागे तिन मुले व एक मुलगी आहे. मृत्यू पावलेल्या मजुराच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!