ग्रामीणब्रेकिंग

अवकाळी पावसाचा फटका

 

गुंज (यवतमाळ) : परिसरात काल अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे गहू, केळी, पपई या पिकांना फटका बसला आहे. अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मारुती गाठोडे, जालु हाके या शेतकऱ्यांच्या शेतातील केळी व पपई या पिकाचे नुकसान झाले आहे. (छाया : हरिभाउ खंदारे, गुंज)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!