आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

यवतमाळ जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ  : जिल्हयात कोरोनाने ६ जणांचा मृत्यू झाला असून, ४७१  जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ६५ वर्षीय महिला आणि ४२ वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ८५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ६५ वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील ६५ वर्षीय महिला आणि घाटंजी येथील ८३ वर्षीय पुरुष आहे.  शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या ४७१ जणांमध्ये ३२७ पुरुष आणि १४४ महिला आहेत. यात यवतमाळातील २४२, दिग्रस ४६, उमरखेड ३२, दारव्हा २७, पुसद २६, बाभूळगाव २५, आर्णी २३, नेर १७, पांढरकवडा १३, रालेगाव ६, घाटंजी ५, वणी ५, महागाव १ आणि इतर ठिकानचे ३ रुग्ण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!