क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

अपघातात प्राध्यापक ठार

यवतमाळ : कारला अपघात झाल्याने प्राध्यापक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास यवतमाळ-अमरावती मार्गावरी कोलुरा या गावाजवळ घडली. पांडुरंग सहदेव आठवले (४०) रा. छत्रपती नगर अजंती रोड, नेर असे मृतकाचे नाव असून, ते नेर येथील नेहरू महाविद्यालयावर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी ते बामसेपच्या बैठकीला गेले होते. रात्रीच्या वेळी ते आपल्या एम.एच. २९ बी पी २९२१ क्रमांकाच्या कारने नेरला परत जात होते. अशातच कोलु-या जवळील फुटक्या माथ्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातामध्ये ते जागीच ठार झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!