ब्रेकिंगराजकीय

राज्यमंत्री बच्चू कडू कोराना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. माझा करोनाचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. माज्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच स्वत:ची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन ना. बच्चू कडू यांनी केले आहे. यापुर्वी बच्चू कडू यांना सप्टेंबर महिन्यात करोनाची लागण झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!