ब्रेकिंग

अन् ड्रायव्हर सिटखाली आढळला अजगर !

दिग्रस : दुध घेवून जाणा-या वाहनाच्या सिटवर चालक बसताच अजगराने चालकाला गुडाळी घातली.आज बुधवारी सायंकाळी 7.35 वाजताच्या सुमारास घडली. माजीमंत्री संजय देशमुख यांच्याकडील दुध वाहक वाहन चालविण्याकरीता वाहन चालक क्रिष्णा नामदेवराव शिंदे हे टाटा एस या वाहनात बसले. सिटवर बसुन वाहन चालु करत असताना सिटखाली असलेला अजगराने चालकाला गुडाळी घातली. यावेळी प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने उडी टाकली.सर्पमित्राला बोलावुन अजगराला पकडून सोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!