ब्रेकिंग
बळी खैरे यांचा सत्कार

यवतमाळ : “प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटना”या संघटनेची “अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त आणि विश्वसनीय “अशी अनेक वर्षांपासून ओळख निर्माण झाली आहे. आता नवा प्रकल्प म्हणून ” अनाथपिंडक”सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. उदघाटन प्रसंगी चित्रकार बळी खैरे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष धम्मा कांबळे, डॉ. हर्षदीप कांबळे (सचिव तथा आयुक्त. उद्योग म. रा.), विशाल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यानिमीत्त खैरे यांचे स्वागत होत आहे.